चर्चा:आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा
Appearance
ह्या लेखाचे संदर्भ आणि कायदेशीर पार्श्वभूमी अभ्यासून जबाबदारीने पुर्नलेखन होण्याची आवश्यकता आहे.शक्यतोवर न्यायालय आणि न्यायिक आयोगाचे दस्तएवजाचे प्रत्यक्ष संदर्भ वापरून लेखन करण्यावर भर द्यावा.
लेखाचे पुर्नलेखन केले जाई पर्यंत काही मजकूर वगळत आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:००, ११ जानेवारी २०१४ (IST)