Jump to content

विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे इ.स. २००६ पासून तमाशा सम्राज्ञी विठाबाई  नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार विजेत्यांची यादी

[संपादन]
क्र. वर्ष पुरस्कारार्थीचे नाव संदर्भ
२००६ कांताबाई सातारकर
२००७ वसंत अवसरीकर
२००८ सुलोचना नलावडे
२००९ हरिभाऊ बढे
२०१० मंगला बनसोडे (विठाबाईंची कन्या)
२०११ साधू पसुते
२०१२ अंकुश खाडे
२०१३ भीमा सांगवीकर
२०१४ गंगाराम रेणके
१० २०१५ राधाबाई खोडे []
११ २०१६ बशीर मोमीन कवठेकर []
१२ २०१७ मधुकर नेराळे []
१३ २०१८ गुलाबबाई संगमनेरकर []
१४ २०१९ आतांबर शिरढोणकर []
१५ २०२० संध्या रमेश माने []
१६ २०२१

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "तमाशाचा वारसा समृद्ध करणाऱ्या राधाबाई खोडे-नाशिककरांना 'जीवनगौरव'". divyamarathi.bhaskar.com (Marathi भाषेत). 21 March 2017. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार बशीर कमरोद्दिन मोमीन यांना घोषित". lokmat.com (Marathi भाषेत). 2 January 2019. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "मधुकर नेराळे यांना महाराष्ट्र सरकारचा जीवन गौरव पुरस्कार". loksatta.com (Marathi भाषेत). 28 November 2017. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "गुलाब संगमनेरकर, मधुवंती दांडेकर यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी". Maharashtratimes.com (Marathi भाषेत). 23 June 2020. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ a b "आतांबर शीरढोणकर, संध्या माने यांचा सन्मान:शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर". divyamarathi.bhaskar.com (Marathi भाषेत). 19 July 2022. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)