कॅनडा क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००९-१०
Appearance
कॅनडा क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००९-१० | |||||
कॅनडा | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १३ एप्रिल २०१० – १३ एप्रिल २०१० | ||||
संघनायक | आशिष बगई | डॅरेन सॅमी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
सर्वाधिक धावा | उमर भाटी ३२ | शिवनारायण चंद्रपॉल १०१ | |||
सर्वाधिक बळी | हिरल पटेल १ | निकिता मिलर ३ |
कॅनडा क्रिकेट संघाने १३ एप्रिल २०१० रोजी वेस्ट इंडीजचा दौरा केला. ते सबिना पार्क, किंग्स्टन, जमैका येथे एकच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय खेळले जेथे त्यांचा २०८ धावांनी पराभव झाला.
फक्त एकदिवसीय
[संपादन] १३ एप्रिल २०१०
धावफलक |
वि
|
||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पार्थ देसाई (कॅनडा) यांनी वनडे पदार्पण केले.