Jump to content

बर्म्युडा क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्म्युडा क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २००८
बर्म्युडा
नेदरलँड
तारीख ७ ऑगस्ट २००८ – ८ ऑगस्ट २००८
संघनायक इरविंग रोमेन जेरोन स्मिट्स
एकदिवसीय मालिका
निकाल नेदरलँड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा इरविंग रोमेन (४८)
ख्रिस फॉग्गो (३८)
जेकॉन एडनेस (३१)
एरिक स्वार्झिन्स्की (५५)
रायन टेन डोशेट (४७)
डॅरॉन रीकर्स (३०)
सर्वाधिक बळी स्टीफन केली (३)
रॉडनी ट्रॉट (१)
रायन टेन डोशेट (३)
पीटर बोरेन (२)

बर्म्युडा राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००८ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला होता. ते नेदरलँड्सविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले.

एकदिवसीय मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
७ ऑगस्ट २००८
(धावफलक)
वि
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला
व्हीआरए ग्राउंड, अॅमस्टेलवीन, नेदरलँड्स
  • पावसामुळे सामना रद्द झाला

दुसरा सामना

[संपादन]
८ ऑगस्ट २००८
(धावफलक)
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
१६५/७ (४० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१७४/४ (३६.१ षटके)
इरविंग रोमेन ४६ (४७)
रायन टेन डोशेट ३/३५ (८ षटके)
एरिक स्वार्झिन्स्की ५५ (७०)
स्टीफन केली ३/३६ (८ षटके)
Flag of the Netherlands नेदरलँड्स ६ गडी राखून विजयी
व्हीआरए ग्राउंड, अॅमस्टेलवीन, नेदरलँड्स
पंच: नील्स बाग (डेनमार्क) आणि अशोका डी सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: रायन टेन डोशेट
  • पावसामुळे सामना ४० षटकांचा झाला

संदर्भ

[संपादन]