विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रणजी ट्रॉफी, २०१९-२० तारीख
९ डिसेंबर २०१९ – १३ मार्च २०२० व्यवस्थापक
बीसीसीआय क्रिकेट प्रकार
प्रथम श्रेणी स्पर्धा प्रकार
साखळी फेरी व बाद फेरी यजमान
भारत सहभाग
३७ सामने
१६०
रणजी ट्रॉफी, २०१९-२० भारतामधील रणजी करंडकातील ८६वी स्पर्धा असणार आहे. डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येईल.[१] [२] विदर्भ मागील स्पर्धेतील विजेता आहे.[३] [४]
या स्पर्धेत प्रथमच डिआरएस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप [ संपादन ]
सर्व संघ ४ गटात बिभागले आहेत:
गट अ - ९ संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
गट ब - ९ संघ (अव्वल ३ बाद फेरीसाठी पात्र)
गट क - १० संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
प्लेट गट - ९ संघ (अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र)
उपांत्यपूर्व फेरी [ संपादन ]
१ला उपांत्यपूर्व सामना [ संपादन ]
२रा उपांत्यपूर्व सामना [ संपादन ]
३रा उपांत्यपूर्व सामना [ संपादन ]
४था उपांत्यपूर्व सामना [ संपादन ]
उपांत्य फेरी [ संपादन ]
१ला उपांत्य सामना [ संपादन ]
२रा उपांत्य सामना [ संपादन ]
^ "यावेळेस रणजी चालणार मार्चपर्यंत" .
^ "२०१९-२०साठीचे देशांतर्गत स्पर्धा जाहीर" .
^ "आदित्य सर्वतेची जादू, विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजीविजेते" .
^ "भारतीय क्रिकेट विदर्भपुढे नतमस्तक" .