ब्लूमिंग्टन (मिनेसोटा)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या मिनेसटा राज्यातील ब्लूमिंग्टन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ब्लूमिंग्टन (निःसंदिग्धीकरण).
ब्लूमिंग्टन अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एक शहर आहे. हेनेपिन काउंटीमधील हे शहर मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगराचा भाग आहे. मिनेसोटा नदीकाठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या ८९,९८७ होती.[१]
या शहराला इलिनॉयमधील ब्लूमिंग्टन शहराचे नाव दिलेले आहे.[२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Explore Census Data". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. June 24, 2022 रोजी पाहिले.
- ^ "Facts About Bloomington, MN".