दि सॉयसा स्टेडियम
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | मोराटुवा, पश्चिम प्रांत |
स्थापना | १९५२ |
आसनक्षमता | ३६,००० |
मालक | मोराटुवा स्पोर्ट्स क्लब |
प्रचालक | श्रीलंका क्रिकेट |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम क.सा. |
८-१३ सप्टेंबर १९९२: श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया |
अंतिम क.सा. |
८-१३ डिसेंबर १९९३: श्रीलंका वि. वेस्ट इंडीज |
प्रथम ए.सा. |
३१ मार्च १९८४: श्रीलंका वि. न्यूझीलंड |
अंतिम ए.सा. |
१४ ऑगस्ट १९९३: श्रीलंका वि. भारत |
यजमान संघ माहिती | |
मोराटुवा स्पोर्ट्स क्लब (१९५२-सद्य) | |
शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१७ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
डि सॉयसा पार्क स्टेडियम (पूर्वीचे टायरॉन फर्नांडो स्टेडियम) हे श्रीलंकेच्या मोराटुवा येथील एक बहुउपयोगी मैदान आहे.[१][१]
सध्या ते मुख्यत्वे क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. मैदानाची प्रेक्षकक्षमता १५,००० इतकी आहे आणि येथील पहिला कसोटी सामना १९९२ साली खेळवला गेला. मैदान १९४० साली खूले झाले आणि त्याला कसोटी दर्जा १९७९ साली प्राप्त झाला. क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी येथील कुटुंबांनी ५ एकर (२०००० चौ.मी.) जमीन अर्बन कौन्सिलला १९४० मध्ये देणगी म्हणून दिली आणि त्यामुळे ते नावारूपाला आले. कुटुंबाच्या दुसऱ्या एका सदस्याने २ एकर जमीन मैदानासाठी बाजारभावाने विकली. मैदानाचे नाव डि सॉयसा पार्क असे ठेवण्यात आले आणि ते मुख्यत: मोराटुवा स्पोर्ट्स क्लब (MSC) आणि शालेय स्पर्धांसाठी वापरले जाते.[२][३][४]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ फेरेरा, ॲनेस्ली. "मोराटुवा स्टेडियम बॅक टू डि सॉयसा". सिडनी टाइम्स (श्रीलंका) (इंग्रजी भाषेत). २८ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ डि मेल, व्हरनॉन. "बर्थ ऑफ डि सॉयसा पार्क ॲंड मोराटुवा स्पोर्ट्स क्लब" (PDF). द आयलंड (श्रीलंका) (इंग्रजी भाषेत). 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २८ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ कोलंबेज, दिनौक. "टायरन फर्नांडो मैदान सामान्यांसाठी बंद केल्याने निषेध". द संडे लीडर (इंग्रजी भाषेत). 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ विजेसिंघे, महिंदा. "क्रिकेट बोर्ड शुल्ड नॉट ग्रँट मॅचेस टू मोराटुवा". द आयलंड (श्रीलंका) (इंग्रजी भाषेत). २८ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.