केन्या टी-२० तिरंगी मालिका, २०१०
Appearance
२०१० केन्या असोसिएट्स ट्वेंटी२० मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | ३० जानेवारी २०१० – ४ फेब्रुवारी २०१० | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | केन्या | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | केन्याने स्पर्धा जिंकली | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२०१० केन्यामधील असोसिएट्स ट्वेंटी२० मालिका ही ट्वेंटी२० क्रिकेट सामन्यांची एक स्पर्धा होती जी ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०१० दरम्यान केन्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. केन्या, स्कॉटलंड आणि युगांडा हे तीन सहभागी संघ होते. हे सामने नैरोबी येथील जिमखाना क्लब मैदानावर खेळले गेले. केन्याने त्यांचे चारही राऊंड रॉबिन सामने जिंकून मालिका जिंकली.[१]
सामने
[संपादन]पहिला सामना
[संपादन] ३० जानेवारी २०१०
धावफलक |
वि
|
||
स्टीव्ह टिकोलो ६३ (४४)
देउसदेदित मुहुमुजा १/२३ (३.२ षटके) |
- गुण: केन्या २, युगांडा ०.
- नाणेफेक केन्या, ज्याने क्षेत्ररक्षण निवडले
दुसरा सामना
[संपादन] ३१ जानेवारी २०१०
धावफलक |
वि
|
||
जॅन स्टँडर २५ (२०)
हेन्री सेन्योन्डो ३/२० (४ षटके) |
आर्थर क्योबे ५१* (५४)
रॉस लियॉन्स ३/२८ (४ षटके) |
- गुण: स्कॉटलंड २, युगांडा ०.
- नाणेफेक: स्कॉटलंड, ज्याने फलंदाजीचा निर्णय घेतला
तिसरा सामना
[संपादन] १ फेब्रुवारी २०१०
धावफलक |
वि
|
||
माजिद हक २१* (२०)
जिमी कमंडे ४/२८ (३) |
डेव्हिड ओबुया ६०* (४८)
|
- गुण: केन्या २, स्कॉटलंड ०.
- नाणेफेक केन्या, ज्याने क्षेत्ररक्षण निवडले.
चौथा सामना
[संपादन] २ फेब्रुवारी २०१०
धावफलक |
वि
|
||
रॉजर मुकासा ६६ (४१)
नेल्सन ओधियाम्बो ४/२५ (४ षटके) |
- गुण: केन्या २, युगांडा ०.
- नाणेफेक: युगांडा, क्षेत्ररक्षण निवडले.
पाचवा सामना
[संपादन] ३ फेब्रुवारी २०१०
धावफलक |
वि
|
||
फ्रेझर वॅट्स ७३ (४४)
डेव्हिस अरिनाइटवे २/१८ (३ षटके) |
अकबर बेग ३८ (३३)
देवाल्ड नेल २/१२ (४ षटके) |
- गुण: स्कॉटलंड २, युगांडा ०
- नाणेफेक: युगांडा, क्षेत्ररक्षण निवडले
सहावा सामना
[संपादन] ४ फेब्रुवारी २०१०
धावफलक |
वि
|
||
जॅन स्टँडर ४५ (३९)
नेहेम्या ओधियाम्बो ५/२० (४ षटके) |
डेव्हिड ओबुया ६५* (४७)
|
- नाणेफेक: केन्या, क्षेत्ररक्षण निवडले.
- गुण: केन्या २, स्कॉटलंड ०.