Jump to content

अँड्रु बोयेन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँड्रू व्हिक्टर बोयेन्स (१८ सप्टेंबर, १९८३ - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.

ओटॅगो विद्यापीठातर्फे खेळून त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. याने २००४मध्ये कलाशाखेची पदवी मिळवली.