चर्चा:अदिती मुटाटकर
Appearance
- अदिती मुतात्कार का आदिती मुटकर? आंतरजालावर शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र काही सापडले नाही.
- तसेच 'अदिती' का 'आदिती'? मला वाटते 'अदिती' योग्य आहे.
यानुसार हे लेख स्थानांतरित करावे लागतील. क्षितिज पाडळकर (चर्चा) २३:२१, ३० मे २०१२ (IST)