इझ्झी गेझ
Appearance
इझाबेला चार्ली इझ्झी गेझ (८ मे, २००४:हार्लेम, नेदरलँड्स - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.
गेझ २०२२ राष्ट्रकुल खेळांत न्यू झीलंडकडून खेळली
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |