लेक ऑफ द वूड्स काउंटी, मिनेसोटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवरील ९१९ क्रमांकाचा खुणेचा दगड

लेक ऑफ द वूड्स काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बॉडेट येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,७६३ इतकी होती.[२]

नॉर्थवेस्ट अँगल हा अमेरिकेच्या सलग ४८ राज्यांतील सगळ्यात उत्तरेचा बिंदू या काउंटीमध्ये आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Lake of the Woods County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. April 1, 2022 रोजी पाहिले.