सिल्व्हर्टन (कॉलोराडो)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील सिल्व्हर्टन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सिल्व्हर्टन (निःसंदिग्धीकरण).
सिल्व्हर्टन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. सान हुआन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे गाव असलेल्या ईड्सची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६३७ होती.[२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "2019 U.S. Gazetteer Files". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. July 1, 2020 रोजी पाहिले.