मजीद हक
Appearance
राणा मजीद हक खान (११ फेब्रुवारी, १९८३:पेझली, रेनफ्रुशायर, स्कॉटलॅंड - ) हा स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
स्कॉटलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.