Jump to content

जे.के. दादू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जे.के. दादू हे भारताच्या लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल होते. हे १३ जुलै, २००९ ते १५ जून, २०११पर्यंत या पदावर होते.