Jump to content

सदस्य:KiranBOT II/typos

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • KiranBOT II हा पूर्णपणे स्वयंचलित bot आहे. हा Wikimedia Toolforge server वर install करण्यात आलेला आहे.
  • जर KiranBOT II ने एखाद्या पानामध्ये अनपेक्षित बदल केला तर मला माझ्या चर्चा पानावर कळवावे. (सदस्य चर्चा:Usernamekiran)
  1. जर तुम्हाला काही शब्द बदलायचे असतील तर त्याबद्दल सदस्य चर्चा:KiranBOT II/typos वर चर्चा करणे योग्य राहील.
  2. The following list is used for repairing typos, and inaccuracies in the articles (only mainspace). It is done by using my bot account KiranBOT II.
  3. The section "pending" contains the words that have not been included in the source-code of the bot.

शुद्धलेखन

[संपादन]

parameters

[संपादन]
  • <nowiki></nowiki> मधील मजकूर bot बदलत नाही. उदा: <nowiki>बदलण्यात न येणारा मजकूर.</nowiki> (nowiki टॅग्स योग्यरितीने वापरले असता ते दिसत नसतात. इथे उदाहरणासाठी दाखवण्यात आले आहेत.)
  • KiranBOT II does not make corrections inside:
    1. ref tags: <ref>संदर्भ</ref>
    2. comments: comment <!-- comment/टिप्पणी -->
    3. any hyperlink, eg external links
  • starting from April 3, the bot makes changes inside wikilinks, categories, and image syntax.

गट १

[संपादन]
  1. कृ्ष्ण → कृष्ण
  2. मारुती चे → मारुतीचे
  3. फेब्रवारी → फेब्रुवारी
  4. आक्टोबर → ऑक्टोबर
  5. ळ्याात → ळ्यात
  6. सोअर्सफोर्ज → सोर्सफोर्ज
  7. अॅनिमेटेड → अ‍ॅनिमेटेड
  8. अॅनिमेशन → अ‍ॅनिमेशन
  9. अनिमेशन → अ‍ॅनिमेशन
  10. बॅंक → बँक
  11. अधिसू्चना → अधिसूचना
  12. जुलैै → जुलै
  13. पृृष्ठ → पृष्ठ
  14. नृृत्य → नृत्य
  15. तंटामु्क्त → तंटामुक्त
  16. अमरापूूर → अमरापूर
  17. गाैरव → गौरव
  18. बद्दलुन → बदलून
  19. बदलुन → बदलून
  20. सांगकाम्याद्वारेसफाई → सांगकाम्याद्वारे सफाई
  21. चीत्रकाम्या → चित्रकाम्या
  22. व्दार → द्वार
  23. ध्द → द्ध
  24. उधृत → उद्धृत
  25. लवकर जीवन → प्रारंभिक जीवन

गट २

[संपादन]
  1. उन्हाळयात → उन्हाळ्यात
  2. एकुण → एकूण
  3. एअरलाइन्स → एरलाइन्स
    एरलाइन्स → एअरलाइन्स (बहुतेक लेखांच्या नावामध्ये "एरलाइन्स" असल्यामुळे "एअरलाईन्स" असा बदल केला असता निळ्या दुव्यांचे लाल दुवे होतात.)
    प्रामाणिकरण → प्रमाणीकरण
  4. भाषातील → भाषांतील
  5. विवीध → विविध
  6. _विष्णु _ → _विष्णू_
  7. णार्य → णाऱ्य

योग्य र्‍हस्व वेलांटी

[संपादन]
  1. प्राथमीक → प्राथमिक
  2. एकत्रीत → एकत्रित
  3. स्थानांतरीत → स्थानांतरित
  4. अनिर्णीत → अनिर्णित
  5. अनीर्णित → अनिर्णित
  6. अनीर्णीत → अनिर्णित
  7. _आणी_ → _आणि_
    _नी_ → _नि_ शब्द तात्पुरता काढला
  8. लागवडि → लागवडी
  9. किसाठी → कीसाठी
  10. अधिक्षक → अधीक्षक

योग्य दीर्घ वेलांटी

[संपादन]
  1. आंतरराष्ट्रीयिकरण → आंतरराष्ट्रीयीकरण
  2. आधुनिकरण → आधुनिकीकरण
  3. आधुनिकिकरण → आधुनिकीकरण
  4. इस्लामिकरण → इस्लामीकरण
  5. उदारिकरण → उदारीकरण
  6. एकत्रिकरण → एकत्रीकरण
  7. एकात्मिकरण → एकात्मीकरण
  8. एकिकरण → एकीकरण
  9. उद्योगिकरण → उद्योगीकरण
  10. औद्योगिकरण → उद्योगीकरण
  11. औद्योगीकरण → उद्योगीकरण
  12. औद्योगिकिकरण → औद्यौगिकीकरण
  13. खच्चिकरण → खच्चीकरण
  14. खासगिकरण → खासगीकरण
  15. चित्रिकरण → चित्रीकरण
  16. जागतिकरण → जगतीकरण
  17. जागतिकिकरण → जागतिकीकरण
  18. द्रविकरण → द्रवीकरण
  19. ध्रुविकरण → ध्रुवीकरण
  20. नविनिकरण → नवीनीकरण
  21. नविनीकरण → नवीनीकरण
  22. नवीनिकरण → नवीनीकरण
  23. नगरिकरण → नगरीकरण
  24. नागरिकरण → नागरीकरण
  25. नागरिकिकरण → नागरिकीकरण
  26. निर्जंतुकिकरण → निर्जंतुकीकरण
  27. निर्बिजीकरण → निर्बीजीकरण
  28. निर्बीजिकरण → निर्बीजीकरण
  29. निश्चितिकरण → निश्चितीकरण
  30. निश्चीतीकरण → निश्चितीकरण
  31. निःसंदिग्धिकरण → निःसंदिग्धीकरण
  32. नुतनिकरण → नूतनीकरण
  33. नुतनीकरण → नूतनीकरण
  34. न्यायाधिकरण → न्यायाधीकरण
  35. प्रमाणिकरण → प्रमाणीकरण
  36. प्रस्तुतिकरण → प्रस्तुतीकरण
  37. प्रस्तूतीकरण → प्रस्तुतीकरण
  38. प्राधीकरण → प्राधिकरण
  39. प्रामाणिकरण → प्रमाणीकरण
  40. प्रामाणिकिकरण → प्रामाणिकीकरण
  41. बाष्पिकरण → बाष्पीकरण
  42. यांत्रिकिकरण → यांत्रिकीकरण
  43. राष्ट्रियीकरण → राष्ट्रीयीकरण
  44. राष्ट्रीयिकरण → राष्ट्रीयीकरण
  45. रुंदिकरण → रुंदीकरण
  46. लसिकरण → लसीकरण
  47. लासिकरण → लसीकरण
  48. वर्गिकरण → वर्गीकरण
  49. विकीकरण → विकिकरण
  50. विकेंद्रिकरण → विकेंद्रीकरण
  51. विद्युतिकरण → विद्युतीकरण
  52. विभक्तिकरण → विभक्तीकरण
  53. विलगिकरण → विलगीकरण
  54. विलिनिकरण → विलीनीकरण
  55. विलिनीकरण → विलीनीकरण
  56. विस्तारिकरण → विस्तारीकरण
  57. व्यवसायिकरण → व्यवसायीकरण
  58. व्यावसायिकरण → व्यवसायीकरण
  59. शुद्धिकरण → शुद्धीकरण
  60. सक्षमिकरण → सक्षमीकरण
  61. संदर्भिकरण → संदर्भीकरण
  62. सबलिकरण → सबलीकरण
  63. समानिकरण → समानीकरण
  64. समिकरण → समीकरण
  65. सर्वत्रिकरण → सर्वत्रीकरण
  66. सशक्तिकरण → सशक्तीकरण
  67. सादरिकरण → सादरीकरण
  68. सार्वत्रिकरण → सर्वत्रीकरण
  69. सार्वत्रिकिकरण → सार्वत्रिकीकरण
  70. सुलभिकरण → सुलभीकरण
  71. सुशोभिकरण → सुशोभीकरण
  72. सुसूत्रिकरण → सुसूत्रीकरण
  73. सैद्धांतिकरण → सैद्धांतीकरण
  74. स्थानिकिकरण → स्थानिकीकरण
  75. स्थिरिकरण → स्थिरीकरण
  76. स्पष्टिकरण → स्पष्टीकरण

योग्य उकार

[संपादन]
  1. करुन → करून
  2. _सुरु_ → _सुरू_
  3. सुरवात → सुरुवात
  4. सुरूआत → सुरुवात
  5. सुरुआत → सुरुवात
  6. सुरूवात → सुरुवात
  7. रुन_ → रून_
  8. रूण → रुण
  9. कॅथरून → कॅथरुन
  10. सुखाऊन → सुखावून
  11. रुप_ → रूप_
  12. ग्रूप → ग्रुप
  13. रुपा → रूपा
  14. रूपाली → रुपाली
  15. रूपारेल → रुपारेल
  16. अंथरुण → अंथरूण
  17. पांघरुण → पांघरूण
  18. भ्रुण → भ्रूण

गुरूचा उकार

[संपादन]
  1. गुरु_ → गुरू_
  2. गुरूकुल → गुरुकुल
  3. गुरूकृप → गुरुकृप
  4. गुरूगीत → गुरुगीत
  5. गुरूगृह → गुरुगृह
  6. गुरूग्रंथ → गुरुग्रंथ
  7. गुरूचरित्र → गुरुचरित्र
  8. गुरूजी → गुरुजी
  9. गुरूत्व → गुरुत्व
  10. गुरूदक्षिण → गुरुदक्षिण
  11. गुरूदत्त → गुरुदत्त
  12. गुरूदेव → गुरुदेव
  13. गुरूद्वार → गुरुद्वार
  14. गुरूनाथ → गुरुनाथ
  15. गुरूनानक → गुरुनानक
  16. गुरूपत्‍नी → गुरुपत्‍नी
  17. गुरूपद → गुरुपद
  18. गुरूपरंपर → गुरुपरंपर
  19. गुरूपौर्णिम → गुरुपौर्णिम
  20. गुरूप्रसाद → गुरुप्रसाद
  21. गुरूमंत्र → गुरुमंत्र
  22. गुरूमहिम → गुरुमहिम
  23. गुरूमाउली → गुरुमाउली
  24. गुरूवार → गुरुवार
  25. गुरूशिष्य → गुरुशिष्य
  26. गुरूसिन्हा → गुरुसिन्हा
  27. राजगुरूनगर → राजगुरुनगर
  28. कुलगुरूपद → कुलगुरुपद
  29. गुरूकिल्ली → गुरुकिल्ली
  30. गुरूकुंज → गुरुकुंज
  31. गुरूग्राम → गुरुग्राम
  32. गुरूदास → गुरुदास
  33. गुरूपुष्य → गुरुपुष्य
  34. गुरूबंधू → गुरुबंधू
  35. गुरूभक्त → गुरुभक्त
  36. गुरूमुख → गुरुमुख
  37. गुरूराज → गुरुराज
  38. गुरूवर्य → गुरुवर्य
  39. गुरूस्थान → गुरुस्थान
  40. गुरूवायुर → गुरुवायुर
  41. गुरूवायूर → गुरुवायूर
  42. गुरूजन → गुरुजन

नियम ५.२

[संपादन]
  1. _परंतू_ → _परंतु_
  2. _यथामती_ → _यथामति_
  3. _तथापी_ → _तथापि_
  4. _अद्यापी_ → _अद्यापि_
  5. _इती_ → _इति_
  6. _कदापी_ → _कदापि_
  7. _किंतू_ → _किंतु_
  8. _प्रभृती_ → _प्रभृति_
  9. _यथाशक्ती_ → _यथाशक्ति_
  10. _यद्यपी_ → _यद्यपि_
  11. _संप्रती_ → _संप्रति_

नियम ८.१

[संपादन]
  1. _कीटा → _किटा
  2. _कीसा → _किसा
  3. _कूटा → _कुटा
  4. _कूडा → _कुडा
  5. _कूला → _कुला
  6. _कूळा → _कुळा

नियम ८.६

[संपादन]
  1. _रकम_ → _रक्कम_
  2. _रक्कमे → _रकमे
  3. _अकल_ → _अक्कल_
  4. _अक्कले → _अकले
  5. _कुक्कूट_ → _कुक्कुट_
  6. _कुक्कुटा → _कुकुटा
  7. _चकर_ → _चक्कर_
  8. _चक्करे → _चकरे
  9. _टकर_ → _टक्कर_
  10. _टक्करे → _टकरे
  11. _टक्करा → _टकरा
  12. _टकल_ → _टक्कल_
  13. _टक्कले → _टकले
  14. _टक्कला → _टकला
  15. _डूक्कर_ → _डुक्कर_
  16. _डुक्करा → _डुकरा
  17. _दूक्कल_ → _दुक्कल_
  18. _दुक्कला → _दुकला
  19. _दुक्कले → _दुकले
  20. _शकल_ → _शक्कल_
  21. _शक्कले → _शकले
  22. _छपर_ → _छप्पर_
  23. _छप्परा → _छपरा
  24. _छप्परे → _छपरे
  25. _शप्पथे → _शपथे
  26. _शप्पथा → _शपथा
  27. _चप्पले → _चपले
  28. _चप्पला → _चपला
  29. _तीप्पट_ → _तिप्पट_
  30. _तिप्पटी → _तिपटी
  31. _थपड_ → _थप्पड_
  32. _थप्पडा → _थपडा
  33. _थप्पडे → _थपडे
  34. _दूप्पट_ → _दुप्पट_
  35. _दुप्पटी → _दुपटी

नियम ८.९

[संपादन]
  1. देवून → देऊन
  2. येवून → येऊन
  3. नेवून → नेऊन
  4. ठेऊन → ठेवून
  5. ठेउन → ठेवून
  6. _खावून_ → _खाऊन_
  7. _गावून_ → _गाऊन_
  8. घेवून → घेऊन
  9. धुवून → धुऊन
  10. पिवून → पिऊन
  11. भिवून → भिऊन
  12. चाऊन → चावून
  13. जेऊन → जेवून
  14. रोऊन → रोवून
  15. धाऊन → धावून
  16. येवून → येऊन
  17. _जावून_ → _जाऊन_
  18. रागाऊन → रागावून
  19. समजाऊन → समजावून
  20. बजाऊन → बजावून

नियम ११

[संपादन]
  1. _खरिखरि_ → _खरीखरी_
  2. _हळुहळु_ → _हळूहळू_
  3. _दुडूदुडू_ → _दुडुदुडु_
  4. _रुणूझुणू_ → _रुणुझुणु_
  5. _लुटूलुटू_ → _लुटुलुटु_

नियम १७

[संपादन]
  1. _इत्यादि_ → _ इत्यादी_
  2. _हि_ → _ही_
  3. _अन_ → _अन्_

दोन शब्दांमधील जागा

[संपादन]
  1. _च_ → च_
  2. _ला_ → ला_
  3. _चा_ → चा_
  4. _ची_ → ची_
  5. _चे_ → चे_
  6. _च्या_ → च्या_
  7. _स_ → स_
  8. _त_ → त_
  9. _हून_ → हून_
  10. _ना_ → ना_
  11. _नो_ → नो_
    _नी_ → नी_ शब्द तात्पुरता काढला

शहराचे अचूक नाव

[संपादन]
  1. न्यू झीलॅंड → न्यू झीलंड
  2. न्यूझीलंड → न्यू झीलंड
  3. न्यूयॉर्क → न्यू यॉर्क
  4. सोव्हियेत → सोव्हिएत
  5. _केनिया → _केन्या
  6. इंडीझ → इंडीज
  7. इंडिज → इंडीज

योग्य रकार

[संपादन]
  1. र्‍य → ऱ्य
  2. र्‍ह → ऱ्ह
  3. किनार्याची → किनाऱ्याची
  4. कुर्ह → कुऱ्ह
  5. गार्ह → गाऱ्ह
  6. गिर्ह → गिऱ्ह
  7. गुर्ह → गुऱ्ह
  8. गेर्ह → गेऱ्ह
  9. गोर्ह → गोऱ्ह
  10. चर्ह → चऱ्ह
  11. तर्ह → तऱ्ह
  12. नर्हे → नऱ्हे
  13. नोर्डर्ह → नोर्डऱ्ह
  14. बर्ह → बऱ्ह
  15. बिर्ह → बिऱ्ह
  16. बुर्ह → बुऱ्ह
  17. र्हस्व → ऱ्हस्व
  18. र्हाइन → ऱ्हाइन
  19. र्हाईन → ऱ्हाईन
  20. र्हास → ऱ्हास
  21. र्हाड → ऱ्होड
  22. र्होन → ऱ्होन
  23. वर्ह → वऱ्ह
  24. कादंबर्य → कादंबऱ्य
  25. किनार्य → किनाऱ्य
  26. कोपर्या → कोपऱ्या
  27. खर्या → खऱ्या
  28. खोर्य → खोऱ्य
  29. झर्य → झऱ्य
  30. दौर्य → दौऱ्य
  31. धिकार्य → धिकाऱ्य
  32. नवर्य → नवऱ्य
  33. पांढर्या → पांढऱ्या
  34. पायर्या → पायऱ्या
  35. फेर्या → फेऱ्या
  36. बर्या → बऱ्या
  37. वार्य → वाऱ्य
  38. शेतकर्य → शेतकऱ्य
  39. सार्य → साऱ्य
  40. अपुर्य → अपुऱ्य
  41. इशार्य → इशाऱ्य
  42. उतार्य → उताऱ्य
  43. कचर्य → कचऱ्य
  44. कर्मचार्य → कर्मचाऱ्य
  45. कष्टकर्य → कष्टकऱ्य
  46. कॅमेर्य → कॅमेऱ्य
  47. गाभार्य → गाभाऱ्य
  48. गावकर्य → गावकऱ्य
  49. गोर्य → गोऱ्य
  50. चेहर्य → चेहऱ्य
  51. जबाबदार्य → जबाबदाऱ्य
  52. तार्य → ताऱ्य
  53. नोकर्य → नोकऱ्य
  54. पिंजर्य → पिंजऱ्य
  55. व्यापार्य → व्यापाऱ्य
  56. सातार्य → साताऱ्य
  57. सर्य → सऱ्य

लेखनभेद

[संपादन]
  1. रत्नागिरी → रत्‍नागिरी
  2. रत्नागीरी → रत्‍नागिरी
  3. रत्‍नागीरी → रत्‍नागिरी

योग्य त्व

[संपादन]
  1. तत्व → तत्त्व
  2. तात्विक → तात्त्विक
  3. सत्व → सत्त्व
  4. सात्विक → सात्त्विक
  5. महत्व → महत्त्व
  6. व्यक्तिमत्व → व्यक्तिमत्त्व
  7. अस्तित्त्व → अस्तित्व
  8. नेतृत्त्व → नेतृत्व
  9. सदस्यत्त्व → सदस्यत्व
  10. हिंदुत्त्व → हिंदुत्व
  11. प्रभुत्त्व → प्रभुत्व
  12. प्रभूत्व → प्रभुत्व
  13. मुख्यत्त्व → मुख्यत्व
  • "बोधिसत्त्व → बोधिसत्व" असा बदल वरील बदल झाल्यावर करण्यात येणार आहे.
  • योग्य त्व ची, व बोधिसत्व ची दुरुस्ती पूर्ण झाली. सध्या हि task inactive आहे.

पररूप संधी - इक प्रत्यय

[संपादन]

थोडक्यात नियम: पहिल्या तत्सम शब्दाच्या पहिल्या अक्षराची वृद्धी होते आणि दुसऱ्या (पर) शब्दाचा स्वर येतो.
उदाहरण: नगर + इक = नागर + इक = नागरिक

  1. अंतरीक → आंतरिक
  2. अत्याधीक → अत्याधिक
  3. अधिकाधीक → अधिकाधिक
  4. अधीक → अधिक
  5. अध्यात्मीक → आध्यात्मिक
  6. अनामीक → अनामिक
  7. अनुनासीक → अनुनासिक
  8. अनौपचारीक → अनौपचारिक
  9. अलंकारीक → अलंकारिक
  10. आण्वीक → आण्विक
  11. आंतरीक → आंतरिक
  12. आधुनीक → आधुनिक
  13. आध्यात्मीक → आध्यात्मिक
  14. आयुर्वेदीक → आयुर्वेदिक
  15. आर्थीक → आर्थिक
  16. _इस्लामीक_ → _इस्लामिक_
  17. ऐच्छीक → ऐच्छिक
  18. ऐतिहासीक → ऐतिहासिक
  19. ऐतीहासीक → ऐतिहासिक
  20. ऐहीक → ऐहिक
  21. औद्योगीक → औद्योगिक
  22. औपचारीक → औपचारिक
  23. औष्णीक → औष्णिक
  24. कायीक → कायिक
  25. काल्पनीक → काल्पनिक
  26. कौटुंबीक → कौटुंबिक
  27. चमत्कारीक → चमत्कारिक
  28. जागतीक → जागतिक
  29. जैवीक → जैविक
  30. तात्कालीक → तात्कालिक
  31. तांत्रीक → तांत्रिक
  32. तात्वीक → तात्त्विक
  33. तार्कीक → तार्किक
  34. तौलनीक → तौलनिक
  35. दैवीक → दैविक
  36. दैहीक → दैहिक
  37. धार्मीक → धार्मिक
  38. नागरीक → नागरिक
  39. नावीक → नाविक
  40. नैतीक → नैतिक
  41. नैसर्गीक → नैसर्गिक
  42. न्यायीक → न्यायिक
  43. परीवारीक → पारिवारिक
  44. पारंपरीक → पारंपरिक
  45. पारंपारीक → पारंपारिक
  46. पारितोषीक → पारितोषिक
  47. पारिवारीक → पारिवारिक
  48. पैराणीक → पौराणिक
  49. पौराणीक → पौराणिक
  50. पौष्टीक → पौष्टिक
    प्रमाणीक → प्रामाणिक
  51. प्राकृतीक → प्राकृतिक
  52. प्रांतीक → प्रांतिक
  53. प्राथमीक → प्राथमिक
  54. प्रादेशीक → प्रादेशिक
    प्रामाणीक → प्रामाणिक
  55. प्रायोगीक → प्रायोगिक
  56. प्रारंभीक → प्रारंभिक
  57. प्रासंगीक → प्रासंगिक
  58. बौद्धीक → बौद्धिक
  59. भावनीक → भावनिक
  60. भावीक → भाविक
  61. भाषीक → भाषिक
  62. भौगोलीक → भौगोलिक
  63. भौमितीक → भौमितिक
  64. माध्यमीक → माध्यमिक
  65. मानसीक → मानसिक
  66. मार्मीक → मार्मिक
  67. मासीक → मासिक
  68. मौखीक → मौखिक
  69. यांत्रीक → यांत्रिक
  70. यौगीक → यौगिक
  71. रसायनीक → रासायनिक
  72. राजसीक → राजसिक
  73. लिपीक → लिपिक
  74. लैंगीक → लैंगिक
  75. लौकीक → लौकिक
  76. वयैक्तीक → वैयक्तिक
  77. वय्यक्तीक → वैयक्तिक
  78. वार्षीक → वार्षिक
  79. वास्तवीक → वास्तविक
  80. वैकल्पीक → वैकल्पिक
  81. वैचारीक → वैचारिक
  82. वैज्ञानीक → वैज्ञानिक
  83. वैदीक → वैदिक
  84. वैधानीक → वैधानिक
  85. वैमानीक → वैमानिक
  86. वैयक्तीक → वैयक्तिक
  87. वैवाहीक → वैवाहिक
  88. वैश्वीक → वैश्विक
  89. व्याकरणीक → व्याकरणिक
    व्यावसायीक → व्यावसायिक
  90. व्यावहारीक → व्यावहारिक
  91. शाब्दीक → शाब्दिक
  92. शारिरीक → शारीरिक
  93. शारीरीक → शारीरिक
  94. शैक्षणीक → शैक्षणिक
  95. शैक्षीणीक → शैक्षणिक
  96. संगीतीक → सांगीतिक
  97. सपत्नीक → सपत्निक
  98. समूदायीक → सामुदायिक
  99. सयुक्तीक → सयुक्तिक
  100. संयुक्तीक → संयुक्तिक
  101. सयूक्तीक → सयुक्तिक
  102. सर्वाधीक → सर्वाधिक
  103. संविधानीक → सांविधानिक
  104. संसारीक → सांसारिक
  105. संस्कृतीक → सांस्कृतिक
  106. संस्थानीक → संस्थानिक
  107. सांकेतीक → सांकेतिक
  108. सांख्यीक → सांख्यिक
  109. सांगितीक → सांगीतिक
  110. सांगीतीक → सांगीतिक
  111. सात्वीक → सात्विक
  112. साप्ताहीक → साप्ताहिक
  113. सामाजीक → सामाजिक
  114. सामायीक → सामायिक
  115. सामुदायीक → सामुदायिक
  116. सामुहीक → सामूहिक
  117. सामूहीक → सामूहिक
  118. सार्वजनीक → सार्वजनिक
  119. सार्वत्रीक → सार्वत्रिक
  120. सांसारीक → सांसारिक
  121. सांस्कृतीक → सांस्कृतिक
  122. साहित्यीक → साहित्यिक
  123. सिद्धांतीक → सैद्धांतिक
  124. स्थानीक → स्थानिक
  125. स्थायीक → स्थायिक
  126. स्फटीक → स्फटिक
  127. स्वभावीक → स्वाभाविक
  128. स्वाभावीक → स्वाभाविक
  129. स्वस्तीक → स्वस्तिक
  130. हार्दीक → हार्दिक

इंग्रजी colon चा मराठी विसर्ग

[संपादन]
  1. विशेषत: → विशेषतः
  2. अक्षरश: → अक्षरशः
  3. अंत: → अंतः
  4. अध: → अधः
  5. इत: → इतः
  6. इतस्तत: → इतस्ततः
  7. पूर्णत: → पूर्णतः
  8. उ: → उः
  9. उं: → उंः
  10. उच्चै: → उच्चैः
  11. उभयत: → उभयतः
  12. उष: → उषः
    क: → कः
  13. चतु: → चतुः
  14. छंद: → छंदः
  15. छि: → छिः
  16. छु: → छुः
  17. तप: → तपः
  18. तेज: → तेजः
  19. थु: → थुः
  20. दु: → दुः
  21. नि: → निः
  22. परिणामत: → परिणामतः
  23. पुन: → पुनः
  24. पुर: → पुरः
  25. प्रात: → प्रातः
  26. बहि: → बहिः
  27. बहुश: → बहुशः
    मन: → मनः
    य: → यः
  28. यश: → यशः
  29. रज: → रजः
  30. वक्ष: → वक्षः
  31. वस्तुत: → वस्तुतः
  32. व्यक्तिश: → व्यक्तिशः
  33. शब्दश: → शब्दशः
  34. संपूर्णत: → संपूर्णतः
  35. सद्य: → सद्यः
  36. स्वत: → स्वतः
  37. स्वभावत: → स्वभावतः
  38. हु: → हुः
  39. अंतिमत: → अंतिमतः
  40. अंशत: → अंशतः

मराठी विसर्गाचा इंग्रजी colon

[संपादन]
  1. जर्मनः → जर्मन:
  2. रोमनः → रोमन:
  3. ट्रेकः → ट्रेक:
  4. प्रशिक्षकः → प्रशिक्षक:
  5. लेखकः → लेखक:
  6. प्रकाशकः → प्रकाशक:
  7. व्यवस्थापकः → व्यवस्थापक:
  8. नाणेफेकः → नाणेफेक:
  9. संपादकः → संपादक:
  10. दिनांकः → दिनांक:
  11. आयोजकः → आयोजक:
  12. दिग्दर्शकः → दिग्दर्शक:
  13. स्थानकः → स्थानक:
  14. क्रमांकः → क्रमांक:
  15. आहेः → आहे:
  16. आहेतः → आहेत:
  17. लेखनावः → लेखनाव:
  18. सामनाः → सामना:
  19. तमिळः → तमिळ:
  20. शकतातः → शकतात:
  21. खालीलप्रमाणेः → खालीलप्रमाणे:

अंक व शब्दामधील जागा

[संपादन]
  1. _नि_ → नी_
  2. ०चे → ० चे
  3. १चे → १ चे
  4. २चे → २ चे
  5. ३चे → ३ चे
  6. ४चे → ४ चे
  7. ५चे → ५ चे
  8. ६चे → ६ चे
  9. ७चे → ७ चे
  10. ८चे → ८ चे
  11. ९चे → ९ चे
  12. ०च्या → ० च्या
  13. १च्या → १ च्या
  14. २च्या → २ च्या
  15. ३च्या → ३ च्या
  16. ४च्या → ४ च्या
  17. ५च्या → ५ च्या
  18. ६च्या → ६ च्या
  19. ७च्या → ७ च्या
  20. ८च्या → ८ च्या
  21. ९च्या → ९ च्या

जोडाक्षरे - स्वर

[संपादन]
  1. अॅ → ॲ
  2. अ‍ॅ → ॲ
  3. अॉ → ऑ
  4. ('ाा', 'ा'),
  5. ('िि', 'ि'),
  6. ('ीी', 'ी'),
  7. ाा → ा
  8. िि → ि
  9. ीी → ी
  10. अॅ → ॲ
  11. अॉ → ऑ