नुपूर पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नुपूर पाटील
जन्म २६ जुलै १९९०
अहमदनगर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा क्रीडापटू
पोषणतज्ञ
पुरस्कार आयर्न मॅन ७०.३ पुरस्कार


नुपूर पाटील (जन्म २६ जुलै १९९० - अहमदनगर, महाराष्ट्र) ही एक भारतीय क्रीडापटू आणि पोषणतज्ञ आहे.[१] २०१९ मध्ये तिला आयर्न मॅन ७०.३ पुरस्कार मिळाला. फिट इंडिया मोमेंटची राजदूत म्हणून तिची ओळख आहे.[२][३]

कारकीर्द[संपादन]

पाटील यांनी तिच्या करिअरची सुरुवात पायलट म्हणून केली, नंतर जेव्हा तिला फिटनेसचे क्षेत्र सापडले तेव्हा ती पोषणतज्ञ बनली. तिने पुणे विद्यापीठातून बायोटेक्नॉलॉजीमध्ये विज्ञान शाखेत पदवी पूर्ण केली. तिला ऑलिमिक्स समितीकडून क्रीडा पोषणतज्ञ म्हणून प्रमाणपत्र मिळाले. २०१९ मध्ये तिने आयर्न मॅन ७०.३ ट्रायलेथॉन पूर्ण केली जी लांब पल्ल्याच्या शर्यतींपैकी एक मानली जाते. २०२१ मध्ये ती फिट इंडिया मोमेंटची राजदूत बनली जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने चालू केले मोहीम आहे.[४]

पुरस्कार आणि ओळख[संपादन]

  • आयर्न मॅन ७०.३ पुरस्कार
  • फिट इंडिया मोमेंटचे राजदूत

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Bond with the band". The New Indian Express. 2022-01-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Fit India Ambassador | Fit India". fitindia.gov.in. 2022-01-17 रोजी पाहिले.
  3. ^ ""Pools were shut,My Intent wasn't"- Nupuur Patil on her unconventional pool training for Ironman70.3". www.mid-day.com (इंग्रजी भाषेत). 2021-06-01. 2022-01-28 रोजी पाहिले.
  4. ^ "Triathlon and the science behind it". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-07-24. 2022-01-17 रोजी पाहिले.