माता अमृतानंदमयी
Appearance
माता अमृतानंदमयी तथा सुधामणी इडामन्नेल (२७ सप्टेंबर, इ.स. १९५३:अलप्पाड, कोल्लम जिल्हा, केरळ, भारत - ) या भारतीय गुरू आहेत. यांना त्यांचे अनुयायी अम्मा म्हणून ओळखतात. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था नैसर्गिक आपत्तींनंतर मदत करणे तसेच इतर समाजसेवी कामे करतात.