तारा गॅब्रियेला नॉरिस (४ जून, १९९८:फिलाडेल्फिया, अमेरिका - ) ही अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.