Jump to content

माँटेरे (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॉंटेरे
Monterey
अमेरिकामधील शहर


ध्वज
मॉंटेरे is located in कॅलिफोर्निया
मॉंटेरे
मॉंटेरे
मॉंटेरेचे कॅलिफोर्नियामधील स्थान
मॉंटेरे is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मॉंटेरे
मॉंटेरे
मॉंटेरेचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 36°36′N 121°54′W / 36.600°N 121.900°W / 36.600; -121.900

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
क्षेत्रफळ ३०.४७ चौ. किमी (११.७६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २६ फूट (७.९ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २७,८१०
  - घनता ९१० /चौ. किमी (२,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
http://www.monterey.org


मॉंटेरे हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक लहान शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,८१० होती.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: