चर्चा:महाराष्ट्राचे विशेष दिवस
Appearance
मराठी राजभाषा दिन
मराठी राजभाषा दिन १ मे रोजी असल्याने दुरूस्ती हवी
[संपादन]२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून शासन साजरा करतो. राजभाषा दिन आणि भाषा गौरव दिन हे दोन्ही दिनविशेष भिन्न आहेत. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तोच दिवस महाराष्ट्र दिन व मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु सोशल मीडियावर चूकीच्या पद्धतीने २७ फेब्रुवारीला राजभाषा दिन म्हणून संभ्रम निर्माण केला जातो. २७ फेब्रुवारी कुसुमाग्रजाची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो. राजभाषा दिन म्हणून नाही. ( शासनाचे अधिकृत शासन निर्णय अभ्यासावे.) Govr1 (चर्चा) ०८:१६, १ नोव्हेंबर २०२१ (IST)