एमिली ड्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एमिली सिसिलिया ड्रम (१५ सप्टेंबर, १९७४:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९२ ते २००६ दरम्यान ५ महिला कसोटी आणि १०१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.