सदस्य चर्चा:Siddhant Ghegadmal
![]() |
Siddhant Ghegadmal, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Siddhant Ghegadmal, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९७,००९ लेख आहे व १३८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
दृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
--Tiven2240 (चर्चा) २३:५४, १२ ऑक्टोबर २०२१ (IST)
सूचना[संपादन]
नमस्कार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे. कृपया आपल्या चर्चा पानावरील यापूर्वीचा स्वागत संदेश काळजीपूर्वक वाचवा.
मराठी विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असून येथे ८०,००० (शब्दात-ऐंशी हजार) पेक्षा जास्त लेख उपलब्ध आहेत. आपण जुने लेख संपादित करू शकता किंवा नवीन लेख लिहू शकता. लेख लिहिताना कृपया विकिपीडियास अनुसरून केवळ उल्लेखनीय विषयावर लेख लिहावेत तसेच येथील कोणत्याही लेखावर महिरूपी कंसात लावलेला {{साचा}} काढू नये. ही विनंती.
कृपया नवीन सदस्यांना मार्गदर्शन येथे आपल्याला लेख लिहिण्यास किंवा संपादन करण्यास योग्य ती माहिती मिळेल.
मदत हवी असल्यास कृपया कोणत्याही योग्य सदस्यास संपर्क करावा.
- संतोष गोरे ( 💬 ) १७:२३, १३ ऑक्टोबर २०२१ (IST)
Unlocke ip address[संपादन]
Santosh gore sir please unblock my ip address and please Come back my marathi wikipedia article iam indian model notable person check now google search my name
- माफ करा, प्रतिबंधित करणे अथवा प्रतिबंध हटवणे हे दोन्ही माझ्या हातात नाहीये. काल आपण वारंवार सूचना देऊन सुद्धा खूप उत्पात निर्माण केला होता. आता त्याला काहीही उपाय नाही. - संतोष गोरे ( 💬 ) ०६:५३, १४ ऑक्टोबर २०२१ (IST)