जुल्सबर्ग (कॉलोराडो)
Appearance
जुल्सबर्ग, कॉलोराडो हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील गाव आहे. सेजविक काउंटीचे प्रशासकीय केंद्र अलेलेल्या या गावाची लोकसंख्या १,४६७ (२०००ची जनगणना) आहे. जुल्सबर्ग कॉलोराडो-नेब्रास्का सीमेपासून फक्त एक मैल (१.६ किमी) दक्षिणेस आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |