कॅसल रॉक (कॉलोराडो)
Appearance
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कॅसल रॉक (निःसंदिग्धीकरण).
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/99/Castle_Rock%2C_CO.jpg/220px-Castle_Rock%2C_CO.jpg)
कॅसल रॉक हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. डग्लस काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४८,२३१ होती. हे शहर डेन्व्हर आणि कॉलोराडो स्प्रिंग्ज या दोन मोठ्या शहरांच्या साधारण मध्यावर आय-२५ महामार्गावर आहे.
या शहराच्या मध्य भागात किल्लेवजा टेकडीवरून याचे नामकरण झाले.