Jump to content

ला मांगा क्लब मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ला मांगा क्लब मैदान (मैदान क्र. १)
मैदान माहिती
स्थान कार्ताहेना, मुर्सिया, स्पेन
स्थापना २००५
आसनक्षमता ३,०००
मालक ला मांगा क्लब
प्रचालक स्पेन क्रिकेट बोर्ड

प्रथम २०-२० २९ मार्च २०१९:
स्पेन Flag of स्पेन वि. माल्टाचा ध्वज माल्टा
अंतिम २०-२० २७ ऑक्टोबर २०१९:
स्पेन Flag of स्पेन वि. जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)
ला मांगा क्लब मैदान (मैदान क्र. २)
मैदान माहिती
स्थान कार्ताहेना, मुर्सिया, स्पेन
स्थापना २००५
आसनक्षमता ३,०००
मालक ला मांगा क्लब
प्रचालक स्पेन क्रिकेट बोर्ड

शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

ला मांगा क्लब मैदान हे स्पेनच्या मुर्सिया प्रांतातील कार्ताहेना या शहरात असलेले एक मैदान आहे. ला मांगला स्पोर्ट्स क्लबच्या मालकीचे हे मैदान असून या क्लब कडे दोन क्रिकेट मैदाने आहेत. दोन्ही मैदानांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहे.

मैदान १

[संपादन]

पहिल्या क्रमांकाच्या मैदानावर २९ मार्च २०१९ रोजी स्पेन आणि माल्टा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला. तसेच २६ ऑगस्ट २०२१ जर्मनी आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.

मैदान २

[संपादन]

२६ जून २०१९ जर्मनी आणि स्कॉटलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.