Jump to content

क्लेटन लँबर्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्लेटन बेंजामिन लँबर्ट (१० फेब्रुवारी, १९६२:गयाना - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९९० ते १९९८ दरम्यान ५ कसोटी आणि ८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने तर २००४ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत Flag of the United States अमेरिकाकडून २००४ मध्ये १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.