दिल्हान परेरा
Appearance
दिल्हान परेरा (१६ सप्टेंबर, १९६९:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे.
परेरा कोलंबो क्रिकेट क्लबकडून एकूण ९ प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघातर्फे खेळला.