झोई गॉस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झोई जीन गॉस (६ डिसेंबर, १९६८:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते २००० दरम्यान १२ महिला कसोटी आणि ६५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.