तोंगिझा-नमोया सुवर्णपट्टा
तोंगिझा-नमोया सुवर्णपट्टा हा काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या पूर्वेस असलेला खनिज सोने सापडणारा एक प्रदेश आहे.
स्थान
[संपादन]हा प्रदेश २१० किलोमीटर (१३० मैल) लांब पट्ट्यासारखा आहे. हा दक्षिण किवुपासून मनिएमापर्यंत पसरलेला आहे. [१] यातील तोंगिझा, दक्षिण किवुच्या ईशान्येल नमोया, मनिएमा, नैऋत्येस वर कमितुगा आणि लुगुष्वा येथेही खाणी आहेत. [२]
भूशास्त्र
[संपादन]तोंगिझा-नमोया सुवर्णपट्टा प्रोटोझोइक काळात तयार झाला होता.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा फेलिक आणि मफिक या आग्नेय खडकांचा क्रमाने तयार झाला असावा. येथील पॉलीफेज टेक्टोनो-मेटामॉर्फिक एपिसोड्सच्या दरम्यान हायड्रोथर्मल फ्लुईड एकत्रित झाल्यामुळे अनेकवेळा तो गरम झाला असावा. यामुळे "G4" ग्रेनाइट आणि पेगमाटीटस् तयार झाले. ही प्रक्रिया होण्यासाठी मेसोप्रोटेरोझिक ते निओप्रोटेरोझिक काळ लागला असावा. [३]
शोध आणि शोषण
[संपादन]१९२० च्या दशकात येथे सोन्याचे साठे सापडले. [१] कामितुगा द्वारे येथे खोदकाम १९३२ साली सुरू झाले. [४] १९५५ सालापर्यंत एमजीएलचे एकूण उत्पादन ५४ टन झाले होते. [५]
संदर्भ
[संपादन]- ^ a b Stoop.
- ^ Developing a world-class ... Banro.
- ^ Büttner et al. 2016, पान. 161.
- ^ Kyanga Wasso 2013.
- ^ Archives du Groupe Empain.