मन्झूर इलाही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मन्झूर इलाही (१५ एप्रिल, १९६३:पंजाब, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९५ मध्ये दरम्यान ६ कसोटी आणि ५४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.