विनोदन जॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विनोदन जॉन (२७ मे, १९६०:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९८३ ते १९८७ दरम्यान ६ कसोटी आणि ४५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे.