जेफ डुजॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पीटर जेफ्री लिरॉय जेफ डुजॉन (२८ मे, १९५६:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९८१ ते १९९१ दरम्यान ८१ कसोटी आणि १६९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.