चुंदनगापोईल रिझवान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चुंदनगापोईल पुतियापुरायिल रिझवान (१९ एप्रिल, १९८८:केरळ, भारत - हयात) ही संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गूगली गोलंदाजी करतो.