शॅरन ट्रेड्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शॅरन ॲन ट्रेड्रिया (३० जून, १९५४:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ ते १९८८ दरम्यान १० महिला कसोटी आणि ३१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.