डेव्हिड लॉईड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हिड लॉईड (१८ मार्च, १९४७:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९७३ ते १९८० दरम्यान ९ कसोटी आणि ८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे.