यंग इंग्लंड महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्गदर्शक
इंग्लंड
इंग्लंडचा ध्वज
इंग्लंडचा ध्वज
इंग्लंडचा ध्वज
कर्णधार
पहिला सामना
कसोटी सामने
कसोटी सामने -
कसोटी विजय/हार -/-
एकदिवसीय
एकदिवसीय सामने
विजय/हार १/५
पर्यंत ४ जानेवारी इ.स. २०२१

यंग इंग्लंड महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये संघ होता. १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकामध्ये या संघाने एकूण ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. हा संघात प्रामुख्याने इंग्लंडमधीलच २५ वर्षांखालील महिला खेळाडू होते.