हेडली हॉवर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेडली जॉन हॉवर्थ (२५ डिसेंबर, १९४३:न्यू झीलंड - ७ नोव्हेंबर, २००८:ऑकलंड, न्यू झीलँड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६९ ते १९७७ दरम्यान ३० कसोटी आणि ९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

याचा भाऊ जॉफ हॉवर्थ सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.