एनिड बेकवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एनिड बेकवेल (१६ डिसेंबर, १९४०:इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६८ ते १९८२ दरम्यान १२ महिला कसोटी आणि २३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.