प्रॉफ एडवर्ड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिचर्ड मार्टिन प्रॉफ एडवर्ड्स (३ जून, १९४०:बार्बाडोस - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९६८ ते १९६९ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करीत असे.