मजिद खान (क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मजिद खान (२८ सप्टेंबर, १९४६:लुधियाना, ब्रिटिश भारत - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९६४ ते १९८३ दरम्यान ६३ कसोटी आणि २३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती तसेच ऑफ ब्रेक गोलंदाजी करीत असे.