Jump to content

जिम पार्क्स धाकटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेम्स मायकेल जिम पार्क्स धाकटा (२१ ऑक्टोबर, १९३१:इंग्लंड - ३१ मे, २०२२) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५४ ते १९६८ दरम्यान ४६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

याचे वडील जिम पार्क्स थोरले तसेच मुलगा बॉबी पार्क्स हे सुद्धा इंग्लंडकडून क्रिकेट खेळले.