आल्फ व्हॅलेन्टाइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आल्फ्रेड लुई आल्फ व्हॅलेन्टाइन (२८ एप्रिल, १९३०:किंग्स्टन, जमैका - ११ मे, २००४:फ्लोरिडा, अमेरिका) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५० ते १९६२ दरम्यान ३६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.