हेझल सँडर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेझल मेरी सँडर्स (१६ जुलै, १९२६:सरे, इंग्लंड - २९ डिसेंबर, १९९६:केंट, इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ ते १९५८ दरम्यान १२ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.