सेसिलिया रॉबिन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेरी सेसिलिया रॉबिन्सन (२२ मे, १९२४:केंट, इंग्लंड - ८ नोव्हेंबर २०२१ हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ ते १९६३ दरम्यान १४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.