चर्चा:समशेर बहादुर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शीर्षकाचे लेखन[संपादन]

या लेखाच्या शीर्षकाचे योग्य लेखन समशेर बहादुर ही समशेर बहादूर ? तसेच 'समशेर' व 'बहादूर' हे दोन शब्द या नावात सलग लिहिणे योग्य की विलग लिहिणे योग्य ? कुणी विद्वन्मान्य संदर्भग्रंथ धुंडाळून यावर प्रकाश पाडेल काय ?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:०७, २१ ऑक्टोबर २०११ (UTC)