खापरखेडा (सावनेर)
Appearance
खापरखेडा (सावनेर) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील एक गांव आहे.
खापरखेडा | |
जिल्हा | नागपूर |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | 07113 |
हे गांवास जाण्यासाठी नागपूर-सावनेर-ओबेदुल्लागंज या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६९ वरील दहेगांव या गावापासुन कामठी रस्त्याने जावे लागते.या गावाजवळच वलनी येथे कोळश्याच्या खाणी आहेत. नागपूर या शहरापासुन सुमारे १४ कि.मि. अंतरावर आहे.येथे औष्णिक [१] विद्युत केंद्र आहे.कन्हान व कोलार या नद्या या गावाचे आजुबाजुने वाहतात. पुढे कामठीकडे जातांना बीना या गावांजवळ या नद्यांचा संगम आहे. फार पुर्वी,येथे ३० मेगा वॅट क्षमतेचे इंग्रजकालीन औष्णिक विद्युत केंद्र होते.
संदर्भ
[संपादन]- ^ "संग्रहित प्रत". 2009-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-08-04 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]mahagenco.in Archived 2009-08-15 at the Wayback Machine.