Jump to content

गौर गोपाल दास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गौर गोपाल दास
गौर गोपाल दास (ne); গৌর গোপাল দাস (bn); جور جوبال داس (arz); Gaur Gopal Das (ast); Gaur Gopal Das (nl); गौर गोपाल दास (mr); गौर गोपाल दास (hi); गौर गोपाल दास (mai); Gaur Gopal Das (es); গৌৰ গোপাল দাস (as); Gaur Gopal Das (en); Gaur Gopal Das (sq); ಗೌರ್ ಗೋಪಾಲ್ ದಾಸ್ (kn) व्यक्तिगत कोच र एक जीवन शैली गुरु (ne); Indian spiritual leader, lifestyle coach and motivational speaker (en); متحدث تحفيزى من الهند (arz); Indian spiritual leader, lifestyle coach and motivational speaker (en); जीवन शैली कोच और प्रेरक वक्ता (hi); ভাৰতীয় গুৰু তথা প্ৰেৰণাদায়ক বক্তা (as); ভারতীয় আধ্যাত্মিক নেতা, জীবনধারা প্রশিক্ষক এবং প্রেরণাদায়ক বক্তা (bn) Gaur Gopal Prabhu (en); গৌর গোপাল প্রভু (bn)
गौर गोपाल दास 
Indian spiritual leader, lifestyle coach and motivational speaker
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखडिसेंबर २४, इ.स. १९७३
Vambori (महाराष्ट्र)
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९९६
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • monk
  • lifestyle guru
  • motivational speaker
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

गौर गोपाल दास (२४ डिसेंबर, १९७३ - हयात) हे ह्युलेट-पॅकार्ड अभियंता आहेत. ते जीवनशैली प्रशिक्षक व प्रेरक वक्ते आहेत, जे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ अर्थात इस्कॉन चा भाग आहेत.[][]

चरित्र

[संपादन]

त्यांचा जन्म १९७३ मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. पुणे येथील देहूरोड येथील सेंट ज्युड हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. ते पुणे येथील कुसुरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे डिप्लोमाधारक १९९२ मध्ये झाले आणि १९९५ मध्ये ते पदवीधर झाले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून विद्युत अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.[ संदर्भ हवा ]</ref> त्यानंतर त्यांनी हेवलेट येथे इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून काम केले.[ संदर्भ हवा ]. १९९६ मध्ये ते हेवलेट पॅकार्ड सोडून इस्कॉन मध्ये दाखल झाले.[ संदर्भ हवा ] २०१८ मध्ये, त्यांनी त्यांचे पुस्तकः लाइफ्ज अमेझिंग सिक्रेट्स प्रकाशित केले आणि कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीकडून मानद डॉक्टरेट मिळविली.[] त्याचे १ दशलक्ष यूट्यूब फॉलोअर्स असल्याची नोंद झाली आहे.[ संदर्भ हवा ]

स्वयं प्रकाशित कामे

[संपादन]
  • Gaur Gopal Das (2018). Life's Amazing Secrets: How to Find Balance and Purpose in Your Life.

संदर्भ

[संपादन]