धरासणा सत्याग्रह
Appearance
धरासणा सत्याग्रह हे मे १९३०मधील भारताच्या गुजरात राज्यात झालेले आंदोलन होते.
ब्रिटिशांनी लावलेल्या मिठावरील कराविरुद्धच्या या आंदोलनात महात्मा गांधी सामील झाले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
धारासना सत्याग्रचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मीठ सत्याग्रह झाले