चर्चा:चित्पावनी बोलीभाषा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@ज्ञानदा गद्रे-फडके: These are the words in chitpavani language which is spoken in coastal Karnataka. I got the meaning with the help of google translator. I mentioned the meaning in english also. the third one is chitpavani words of coastal karnataka

असलो – होतो- हसे- It happens
असस – आहेस- तू- You are
असां/असे – आहे- से - Is
आत्वार – स्वैपाकघर- रंधपघर- Kitchenette
आंबडणे – हाकलणे- To drive away
आमचेत्यां = आमच्याकडे, - अंसन- We have; त्याचप्रमाणे मामात्यां= मामाकडे,- मासन, तुमचेत्यां = तुमच्याकडे इत्यादी- तूसन
आसा – आहेत- त्याहा- There are
इलास – आलांस You have come
ओखद – औषध- ओक्खत- Medicine
कई = कधीतरी- कईतरी- Sometime
करूक – करायला- करवेला- To do, To perform
कापूचे – कापायचे- कप्पाव्वेच- For cutting
कामेरी - कामकरी स्त्री- कुल्ळिणि- House maid; Working woman
कार्रोय – कुठेही- केतरी- Anywhere
कितां - काय? – कितां- What?
कें - कोठे/कुठे? – कें- Where?
केडला – कधी- केढ्ला When?
केंथीन - कोठून? केहेंठी – From where?
खळां = अंगण- अंगण- The courtyard
खायल्या = खालच्या- खल्त- Lower
गोरवां ढोरवां - गुरे ढोरे- गायि पड्डुक- Cow and cattle
चिचाहारली - चिंचेकडली - Place nearby of a tamerind tree.
जपाचां – जपायला- जागृति- To preserve
जपान – जपून- ठेवून- By keeping
ठिकाण= कुळागर- श्रीमंत(?)- Rich
ठेयलांसे - ठेवले आहे- ठेय्लसे- Has been kept
तां – तें- त्याहा- There
तेला - त्याला,- तेला- Him (त्याला-her)
तसेच हेला - ह्याला.
माला – मला- माला- To me

--Soorya Hebbar (चर्चा) १२:१३, ९ मार्च २०२० (IST)[reply]

@Soorya Hebbar: धन्यवाद! मी हे शब्द लेखात समाविष्ट करेन. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १३:२९, ९ मार्च २०२० (IST)[reply]